ध्रृ।।
गालावर खळी कसं खुदकन हासलं
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।१।।
छकुल्याच्या फेट्यामधे मोरपीस खोवले
मुखात घालुन मुठी कशा चोखी
छकुल्याच्या
बाळलीला अशा कोटी कोटी
मुठीमधे
छकुल्याच्या सारं जग मावलं
पकडु मी गेले
त्याला मला नाही गावलं ।।३।।
No comments:
Post a Comment