मी जाईन तेंव्हा .... करशील ग .... काय तू?
मी जाईन तेंव्हा .... क्षण लागशील .. का स्मरू?
बरसाती भिजुनी चिंब
ओघळतील थेंब अन थेंब
फुटतील धारा का मनी
मी जाईन तेंव्हा .... झरतील का ग .. अश्रू?
मी जाईन तेंव्हा .... करशील ग .... काय तू?
मी जाईन तेंव्हा .... क्षण लागशील .. का स्मरू?
मी जाईन तेंव्हा .... क्षण लागशील .. का स्मरू?
श्वासातून धुमसत वारा
अंगारा फुलवी निखारा
पेटतील ज्वाला का मनी
मी जाईन तेंव्हा .... बिजली लागे का .. कोसळू?