Thursday, 4 September 2014

विठ्ठल



आम्हा वैष्णवांची …. नित्य दिपवाळी
विठूनामे विठ्ठला  …. नित्य मी ओवाळी
विठू ज्योत विठू पंचप्राण

मुखे नाम हरी …. हाती वाजे टाळी
मृदुंगाची साथ …. नाचते चिपळी
मनी ध्यानी विठूचे निधान



No comments: